Surprise Me!

वनमंत्री भरणेंची सायकल स्वारी | Cycle Ride | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 9 Dailymotion

राज्याचे वनमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या साधेपणाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे त्यांनी आपल्या मूळ गावी भरणेवाडी याठिकाणी <br />सायकल स्वारी केली आहे.साधेपणा आणि भरणे हे समीकरण बनले आहे. <br />कधी तरुणांचा सेल्फी काढणे, तर कधी अपघातग्रस्तांना मदत करणे, कधी आजीबाईंना गाडीत बसवणे. या साधेपणाच्या बाबीसमोर आलेल्या आहेत. गोरगरीब जनतेला मदत करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon